सर्व्हे नंबर २१५ च्या मिळकती नियमानुकूल करून ६५० कुटुंबांचा प्रश्न सोडवावा आ. आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री ना.अजित पवारांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगांव शहरातील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नंबर २१५ वरील मिळकती नियमानुकूल करून वास्तव्यास असणाऱ्या ६५० कुटुंबांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगांव विधानसभा मतदार संघातील कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. २१५ मध्ये […]

Read More

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासाच्या ०४.०७ कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजने अंतर्गत महायुती शासनाने कोपरगाव मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासाच्या विविध विकास कामांच्या ०४ कोटी ०७ लक्ष निधीच्या कामास प्रशासकीय मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांना हजारो कोटीचा निधी मिळविणाऱ्या […]

Read More

काळे कुटुंब नेहमीच तैलिक समाजाच्या पाठीशी:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- सर्व समाजाशी कौटुंबिक नाळ जोडली गेलेल्या काळे परिवाराने सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असतांना सर्व समाजाला सोबत घेवून समान न्याय दिला असून तैलिक समाज देखील याला अपवाद नाही. ज्या-ज्यावेळी तैलिक समाजाने अडचणी न प्रश्न मांडले त्या-त्यावेळी त्या अडचणी व प्रश्न सोडवून काळे कुटुंब नेहमीच तैलिक समाजाच्या पाठीशी उभे राहिले […]

Read More

श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलते:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-श्रमसंस्कार शिबिरातून गावाचा इतिहास, संस्कृती तसेच नवीन गोष्टी शिकता शिकता विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलते, असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या के.जे. सोमैय्या (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या डाऊच बु. येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराला […]

Read More

जिल्हास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलची वैज्ञानिक ईश्वरी बोरनरकडे तालुक्याचे नेतृत्व…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कु.ईश्वरी संदीप बोरनर या विदयार्थीनीने उत्कृष्ट कामगिरी केली असून अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात ईश्वरी कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य […]

Read More

श्री क्षेत्र माणकेश्वर अडबंगीनाथ श्री गोरक्षनाथ मंदिर धामोरी येथे धर्मनाथ बीज व नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री चैतन्य गोरक्षनाथाचे कृपेने श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी श्री संत सद्गुरू जंगलीदास महाराज व श्री संत शिवदास गिरीजी महाराज करंजी श्री संत स्वामी गोविंद भारती परमपूज्य सद्गुरु श्री सिद्धरुढ स्वामी परमपूज्य सद्गुरू आचार्य शिवकुमार स्वामीजी मठाधिपती आश्रम सिद्धरुढ मढ बिदर कर्नाटक यांच्या कृपा आर्शिवादाने मौजे धामोरी येथे सालाबाद प्रमाणे धर्मनाथ बीज व नवनाथ […]

Read More

संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात कर्णबधिरांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-संगमनेर प्रतिनिधी :-दिव्यांगांचे आधारस्तंभ आदरणीय डॉ. सुधीर तांबे साहेब ( माजी विधान परिषद सदस्य ) यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात कर्णबधिरांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी नाशिक, अहमदनगर , शिर्डी, बाभळेश्वर, संगमनेर , येवला असे राज्यातून आठ संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेचे उद्घाटन संग्राम संस्थेचे सेक्रेटरी डॉ, नामदेव गुंजाळ […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ; हिवाळी परीक्षा २०२३ मध्ये सिव्हिल इंजिनिअरींगचा वरूण ९६. ४० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम…

कोपरगांव प्रतिनिधी:- महाराष्ट्र र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईने नोव्हेंबर-डिसेंबर, २०२३ मध्ये घेतलेल्या विषम सत्रांच्या हिवाळी परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन यात संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या अंतिम वर्षाच्या पाचव्या सत्राचा सरासरी निकाल ९४ टक्के लागला आहे. पाचव्या सत्राच्या सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील वरूण रविंद्र चौधरी याने ९६. ४० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम गुणानुक्रमाने उत्तिर्ण होण्याचा […]

Read More

प्रामाणिकपणा आणि कष्ट हे दोन हिरे माझ्याकडे:- विवेकभैय्या कोल्हे….

कोपरगाव प्रतिनिधी:- जीवनात मोठे होण्याचे स्वप्न पहा त्यासाठी संकटांवर मात करण्याची जिद्द ठेवा.मोठे स्वप्न पहायला कसलाही टॅक्स लागत नाही ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असावी लागते. आपले ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने सातत्यपूर्ण परिश्रम करा.आपल्या अंगी प्रामाणिकपणा आणि कष्ट असेल व त्यात सातत्य ठेवले तर यश तुमचेच आहे, असा यशाचा मुलमंत्र सहकारमहर्षी शंकरराव […]

Read More

हळदी कुंकू कार्यक्रमातून संस्कृतीचे संवर्धन व विचारांची देवाण घेवाण:- सौ.पुष्पाताई काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विज्ञानाच्या युगात आपण कितीही प्रगती केली तरी आपली संस्कृती आजही चिरंतन असून हेच हिंदू संस्कृतीचे तेज चिरंतन टिकवून ठेवून दरवर्षी साजरा होणारा हळदी कुंकू कार्यक्रम संस्कृतीचे संवर्धन व विचारांची देवाण घेवाण असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले.कोपरगाव शहरातील कृष्णाई बँक्वेट हॉल या ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा […]

Read More