के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ विषयावर चर्चासत्र संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात वाणिज्य विभाग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्टुडेन्ट मेंटॉरिंग समिती, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सारथी एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व अंतर्गत […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या १२ विध्यार्थ्यांची क्लासिक व्हील्स मध्ये निवड:- श्री अमित कोल्हे…

ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी संजीवनी कटीबध्द…कोपरगांव प्रतिनिधी :- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ( टी अँड पी ) विभागाने आयोजीत केलेल्या क्लासिक व्हील्स कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कंपनीने मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग विभागातील अंतिम वर्षातील १२ नवोदित अभियंत्यांची निवड केली असुन सुरूवातीस प्रशिक्षण काळात त्यांना कंपनीने वार्षिक वेतन रू ३ लाख देवु केले […]

Read More

शिक्षकांचे योगदान पिढ्या घडविण्यात मोलाचे:- विवेकभैय्या कोल्हे…

अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप.क्रेडिट सोसायटीतर्फे सेवानिवृत्त सभासद कृतज्ञता व गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा उत्साहात….कोपरगाव प्रतिनिधी:- शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच त्यांच्यावर सुसंस्कार करून चारित्र्यसंपन्न विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात. सैनिक आणि शिक्षक यांचे आयुष्य सारखे आहे. ते सतत आपल्या कुटुंबापेक्षा समाजाची अधिक वेळ सेवा करतात हे आपण कधीच विसरता […]

Read More

मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय, विवेकभैय्या कोल्हे यांचा सकल मराठा समाजबांधवांसोबत आनंदोत्सव साजरा ; मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक व आनंदाचा:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी :- मराठा आरक्षणासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आले असून, महायुती सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शनिवारी […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या सहकार्यातून एस.एम.बी.टी. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी वाहन सेवा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील तीन वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मागील तीन वर्षापासून अहमदनगर येथे जाण्यासाठी कोपरगाव येथून वाहन सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी नासिक जिल्ह्यातील घोटी या ठिकाणी एस.एम.बी.टी. हॉस्पिटलमध्ये मतदार संघातील रुग्णांना विविध आजारांवर मोफत उपचारासाठी देखील मोफत वाहन सेवा उपलब्ध करून दिली आहे. दिव्यांग […]

Read More

विविधता हीच आपल्या भारत देशाची खरी ताकद:- बिपीनदादा कोल्हे; सर्वसामान्य माणसांच्या प्रगतीचा ध्यास बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- विविधता, एकता आणि अखंडता हीच आपल्या भारत देशाची खरी ताकद आहे. रंग, रूप, वेश, भाषा जरी वेगळे असले तरी सर्व भारतीय बांधव असून, सर्वजण एक आहोत हा संदेश सर्व भारतीय आपल्या कृतीतून संपूर्ण जगाला देत असतात. मानवता हाच खरा धर्म असून, आपण सर्वांनीच जातीय व धार्मिक सलोखा राखून सामाजिक एकोपा टिकवून ठेवला पाहिजे, […]

Read More

संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करतांना आपल्या कर्तव्याचा विसर पडू देवू नका:- आ.आशुतोष काळे ;रयत संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर -कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलमाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतम पब्लिक स्कुल, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तसेच रयत संकुल सुरेगाव-कोळपेवाडीचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,श्री. छत्रपती संभाजी विद्यालय आदी शाळा-महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ७५ वा प्रजासत्ताक […]

Read More

संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करतांना आपल्या कर्तव्याचा विसर पडू देवू नका:- आ.आशुतोष काळे ;रयत संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर -कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलमाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतम पब्लिक स्कुल, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तसेच रयत संकुल सुरेगाव-कोळपेवाडीचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,श्री. छत्रपती संभाजी विद्यालय आदी शाळा-महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ७५ वा प्रजासत्ताक […]

Read More

कुंभारी ग्रामपंचायत सदस्य पदी सौ.कविता निळकंठ यांची निवडीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यात अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या वीरशैव लिंगायत समाजातील महिलेची कुंभारी गावातील ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाली. ही बाब वीरशैव लिंगायत समाजासाठी कौतुकास्पद असून निळकंठ परिवाराचे हे यश म्हणजे या गावातील इतर समाजासोबत जपलेली सामाजिक बांधिलकी व सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक दृष्ट्या निळकंठ परिवाराला मिळालेल्या कामाची पावती असल्याचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ […]

Read More

वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. अरुणा केदार यांची बिनविरोध निवड….

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. अरुणा गोपीनाथ केदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी ही निवड घोषित केली.वडगांव ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सांगळे, सदस्य प्रविण कांगणे, जनार्दन कांगणे, शरद वाकळे, सौ. रंजना राजेंद्र सोनवणे, सौ, सरला केशव डोंगरे, सौ. […]

Read More