‘एसएसजीएम’ महाविद्यालयाला ‘नॅक’चे ए++ मानांकन; विवेकभैय्या कोल्हे यांनी विद्यार्थ्यांसोबत आनंदोत्सव साजरा करत आनंदी जल्लोष…

कोपरगाव प्रतिनिधी :- रयत शिक्षण संस्थेद्वारा संचलित कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागीर महाराज (एसएसजीएम) विज्ञान, गौतम कला आणि संजीवनी वाणिज्य महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिल’ (नॅक) कडून ३.६९ गुणांसह ए++ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल एस. एस. जी. एम. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य युवा नेते विवेकभैय्या कोल्हे […]

Read More

ऐतिहासिक मोडी लिपीची आज गरज:- प्रा. किरण पवार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक मोडी लिपी लेखन व वाचन जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.याप्रसंगी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख विशाल पोटे यांनी प्रास्ताविक करतांना विद्यार्थ्यांना ऐतिहासिक मोडी लिपी आणि […]

Read More

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशावरून ॲड.संदीप वर्पे यांच्याकडे आता शिर्डी लोकसभेची जबाबदारी…

कोपरगाव प्रतिनिधी:- लोकसभा निवडणूका पुढील वर्षी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तयारी सुरू केली आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेसह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत नगर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांच्यावर तेथील जबाबदारी सोपवली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने मुंबई येथे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस […]

Read More

ना.आठवलेंच्या उपस्थितीत कोपरगाव येथे सामाजिक समता परिषदेचे आयोजन:-  अनिल रणनवरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-माता रमाई जयंती व संविधान सन्मान सोहळा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम…विविध सामाजिक कार्यक्रमातून कोपरगाव येथे ना.आठवले यांच्या उपस्थितीत शनिवार दि.३फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती निमित्त व संविधान सन्मान सोहळ्यानिमित्त सामाजिक समता परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व रिपाईचे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांनी प्रसिद्धीस […]

Read More

समताच्या राहाता शाखेने केला १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार:- मिलिंद बनकर, शाखाधिकारी…

कोपरगाव प्रतिनिधी:- ठेवी, कर्ज, सुरक्षित सोनेतारण कर्जामध्ये राहाता शाखेने लक्षणीय वाढ केली असून राहाता तालुक्यातील सर्वच वयोगटातील सभासदांना समताच्या योजना आणि उपक्रमांची माहिती करून देत आहे. तसेच संस्थेची मूल्ये आणि दृष्टीकोनांप्रमाणे अविरतपणे सेवा देण्याचे काम ही करत आहे. त्यामुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेने १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून भविष्यातही आर्थिक […]

Read More

मोबाईलच्या वापरामुळे शाळा पातळीवर मुले अभ्यासा पासुन दुर जात आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-शाळा पातळीवर मोबाईल ही एक समस्या असून विद्यार्थ्यांना ती विनाशाकडे घेऊन जात आहे. यासाठी शिक्षक-पालक यांनी अत्यंत जागरुक राहून या संकटाला सामोरे गेले पाहिजे असे मत मा.श्री.सयाजी को-हाळे साहेब, जिल्हा न्यायाधीश – 1 कोपरगाव, यांनी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात आयोजित, कोपरगाव तालुका विधीसेवा समिती आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले. […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नुकतीच करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्केटिंग मॅनेजमेंट या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास मालकर, रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल चे अध्यक्ष राकेश […]

Read More

विकसित भारताची हमी देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी : गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या घटकांना सक्षम करण्यास सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासावर भर देणारा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. सन २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगले आहे, त्याची हमी देणारा हा नावीन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात […]

Read More

सोमैया महाविद्यालयात के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा…

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात २ फेब्रुवारी रोजी के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली.के. बी. रोहमारे स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ही माजी आमदार के. बी. रोहमारे यांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कर्तृत्वाची […]

Read More

शिकण्यात सातत्य ठेवा:- श्री आकाश खुराना ; संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ‘संजीवनी थॉट लिडर’ कार्यक्रम संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:- जीवनात पुढे जात असताना समस्या, अडचणी येतील, समस्यांपासुन दुर न जाता त्यांना जवळ करून त्यांचे निराकरण करा. यासाठी सतत नवनवीन शिकत रहा. शिकण्यात सातत्य ठेवल्यास यशस्वी जीवन जगणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन युएसए मधिल वेस्को कंपनीचे चिफ एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेट, चिफ इन्फर्मेेशन व चिफ डीजिटल आफिसर आणि संजीवनी इंजिजिअरींग कॉलेजचे १९९५ बॅचचे […]

Read More