वंचित बहुजन आघाडीत उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा कोपरगाव येथील पक्ष कार्यलयात पक्ष प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.4/2/2024 रविवार रोजी राहता तालुक्यातील पुणतांबा या गावातील कार्यकर्त्यानीश्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कामवर व स्वभिमानी वृत्ती व अभ्यासपूर्ण वक्तृत्व यांच्या वर निष्ठा ठेऊन बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी अनिल सुदाम निकम, बापूराव दशरथ थोरात, फकीरा लक्ष्मण थोरात, अमोल चंद्रकांत थोरात, सचिन वंजारे, बालासाहेब गौतम थोरात, अक्षय थोरात इत्यादी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत उत्तर महाराष्ट्र संघटक […]

Read More

वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी एक कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी मागील चार वर्षात जवळपास २९०० कोटी निधी मिळविण्यात यश आले असून मतदार संघाच्या विकासाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी करीत असलेल्या पाठ पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी वळूमाता प्रक्षेत्र विकासाच्या स्वनिधीतून ०१ कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहरातील […]

Read More

श्री निऱ्हाळी सर यांचा समाजातील सर्व स्तरातील वर्गासाठी प्रेरणादायी असा उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:-संगमनेर प्रतिनिधी:-बी.जी.पी. सह्याद्री महविद्यालय व सह्याद्री जूनियर कॉलेज चे माजी प्राचार्य श्री विजय मुरलीधर निऱ्हाळी सर यांच्या ७५ वा वाढदिवस कालिकामाता मंदिर , संगमनेर येथे संपन्न झाला . या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब, संगमनेर च्या प्रथम महिला नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे उपस्थित होते.श्री विजय मुरलीधर निऱ्हाळी सर यांनी दिव्यांग विद्यार्थांच्या प्रति […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या पाच अभियंत्यांची नोकरीसाठी निवड, सुरूवातीस रू ४. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज…

कोपरगांव प्रतिनिधी:- दरवर्षी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अंतिम वर्षाचे सम सत्र सुरू झाले की कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट नामांकित कंपन्यांच्या मानव संसाधन विभागास कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यासाठी पाचारण करते. यानुसार अलिकडेच आय टी व कॉम्प्युटर क्षेत्रातील पाच कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेवुन एकुण पाच नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करून त्यांना सुरूवातीस वार्षिक पॅकेज […]

Read More

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचा विविध जनसमस्या सुटण्याससाठी आक्रमक पवित्रा ; संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मार्गी लावा,अन्यथा आंदोलन:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी :- संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ योजना व इतर लाभार्थ्यांनी व्यक्तिगत दाखल केलेले ११०० हून अधिक प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात धूळ खात पडले आहेत. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना बैठक घेण्यास वेळ मिळत नसल्यामुळे सदर योजनांचे लाभार्थी शासकीय अनुदानापासून वंचित आहेत. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत […]

Read More

निवासी शिबिरातून समाजाशी एकरूप होण्याची शिकवण:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आयुष्यातील आपले इच्छित ध्येय गाठण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून समाज व देशाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव होत असून समाजाशी एकरूप कसे व्हायचे याची शिकवण मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन […]

Read More

कोल्हे परिवाराचे ना. रामदास आठवले यांच्याशी जुने ऋणानुबंध:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी: विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चार तत्त्वांवर आधारित जगात आदर्श असे भारतीय संविधान लिहिले. त्यांनी लिहिलेले भारतीय संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे. भाजप व पंतप्रधान नरेंद मोदी सरकारने संविधानाचा सन्मान केला असून, संविधान बदलण्याबाबतच्या अपप्रचाराला जनतेने बळी पडू नये. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेबांपासून […]

Read More

ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी पाठपुरावा करणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याचे अपहरण करून केलेली हत्या निषेधार्थ असून वकील बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. यापुढे अशा घटना घडू नये यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राहुरी न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील राजाराम आढाव आणि […]

Read More

सोमैया महाविद्यालयात के. बी. रोहमारे स्मृति करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिमाखात संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी के. बी. रोहमारे स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मा.श्री. अमोल बागुल, संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा.ॲड संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, […]

Read More

ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करा, स्नेहलताताई कोल्हे यांची उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडे मागणी…

कोपरगाव वकील संघाच्या साखळी उपोषणास सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचा पाठिंबा…कोपरगाव प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्ह्यातील मानोरी (ता. राहुरी) येथील ॲड. राजाराम जयवंत आढाव व ॲड. मनीषा राजाराम आढाव या दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच वकिलांवरील हल्ले थांबविण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तातडीने मंजूर करावा, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार […]

Read More