नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे ८ फेब्रुवारीला आवर्तन सोडणार:- स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव तालुक्यातील लाभधारक पाणी वापर संस्थांनी व शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज करण्याचे आवाहन…कोपरगाव प्रतिनिधी : नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी आणि पिण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी आवर्तन सोडण्यात येणार आहे. साधारणतः २० दिवस म्हणजे २८ फेब्रुवारीपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार असून, या कालावधीत १.७ टीएमसी म्हणजेच १७०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे, अशी माहिती […]
Read More