शेतकरी व ग्राहक दोघेही खुश राहतील यासाठी कांदा निर्याती बरोबरचसोयाबीन, कापूस व इतर पिकांसाठी योग्य धोरण आखणे गरजेचेआ.आशुतोष काळेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी…
अभ्यासपूर्ण मांडणीतून आ.आशुतोष काळेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे वेधले सभागृहाचे लक्ष….कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबरोबरच विकासाच्या अनेक प्रश्नाकडे आ.आशुतोष काळे यांनी सुरू असलेल्या २०२४-२५ अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून सभागृहाचे लक्ष वेधले. सरकारच्या दृष्टीने शेतकरी व ग्राहक हे दोघेही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आपल्या पिकाचा योग्य मोबदला मिळाला […]
Read More