स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ व मोफत साड्या वाटप ; पंतप्रधान मोदी यांनी महिला व गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण केला:-स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी: अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महायुती सरकारने रेशनकार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ व त्यासोबत वस्त्रोद्योग विभागामार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी (२६ फेब्रुवारी) कोपरगाव येथील येवला रोडवरील उल्हास पवार यांच्या स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारकांना […]
Read More