संतती हीच खरी संपत्ती:- श्रीमती निलिमाताई पवार ; संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…
कोपरगांव प्रतिनिधी :- ‘मुलं मोठ्यांचे अनुकरण करतात, तेव्हा पालकांनी स्वतः सभ्य कुटूंबाची आचार संहिता पाळावी, मुलांसमोर व्यसने करू नये, ते मागतील त्या वस्तु गरज असेल तरच द्या, नाही म्हणायला शिका , मुलांना पैशाचे मोल कळू द्या, त्यांना बाजार करायला शिकवा म्हणजे त्यांना व्यवहार कळेल. हे सर्व काही केले तर ते उद्याचे चांगले नागरिक बनतिल, पालकांचे […]
Read More