कोपरगावच्या भाजयुमोचे तालुकाध्यक्ष गवळी तर शहराध्यक्षपदी साठे…
कोपरगाव प्रतिनिधी:-युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचे खंदे समर्थक भाजयुमोचे कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी अमोल दिलीप गवळी तर शहर अध्यक्षपदी सिद्धार्थ चंद्रकांत साठे यांच्या निवडीचे पत्र भाजयुमोचे उत्तर जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांनी दिले. या निवडीमुळे शहर व तालुक्यासह मतदारसंघात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पक्ष पातळीवर संघटन मजबुतीकरण आणि निष्ठा यांच्या जोरावर यांची ही निवड झाली आहे. […]
Read More