मढी बु., चांदगव्हाण व जेऊर पाटोदा, माहेगाव देशमूख व मळेगाव थडी येथे आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ४.२६ कोटीच्या रस्ते व विकासकामांचे भूमिपूजन संपन्न ; अनेक वर्षापासून प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिक आनंदी…

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरासह मतदार संघातील रस्त्यांच्या विकासासाठी शेकडो कोटीचा निधी देवून आ. आशुतोष काळे यांनी विकसित मतदार संघ म्हणून कोपरगाव मतदार संघ नावारूपाला येत आहे. रस्ते व विविध विकास कामांचा आ. आशुतोष काळे यांचा सपाटा सुरूच असून मतदार संघातील मढी बु.चांदगव्हान, जेऊर पाटोदा, माहेगाव देशमुख, मळेगाव थडी या गावातील जवळपास ४.२६ कोटीच्या रस्ते […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतूनलासलगाव उपजिल्हा रूग्णालय इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता आणि १३ कोटी ७६ लक्ष निधीस मंजुरी…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झाल्याने या श्रेणीवर्धीत अतिरक्त २० खाटांच्या इमारत बांधकामांच्या अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १३ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.राज्याचे […]

Read More

भुजबळ फार्म येथील कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म येथील कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, […]

Read More

चासनळी, हंडेवाडी व कुंभारी येथे विविध विकासकामांचेआ.आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – मागील काही वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील प्रलंबित असणाऱ्या रस्ते व विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी देवून त्या समस्या सोडविण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. मतदार संघातील विकास कामांचे बहुतांश प्रश्न मार्गी लागले असून उर्वरित विकास कामांसाठी उपलब्ध झालेल्या निधीतून आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते चासनळी, हंडेवाडी व कुंभारी येथील विकास कामांचे भूमिपूजन […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी :- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित या दिनाच्या कार्यक्रमाचे उद्धाटन प्रमुख पाहुणे डॉ. रजनी पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या दिनाच्या निमित्ताने […]

Read More

समता पतसंस्थेने ठेवीदारांची विश्वासार्हता जपली:- मकरंद अनासपुरे, सिने अभिनेते…

कोपरगाव प्रतिनिधी: समता लिक्विडिटी बेस्ड स्कीम अंतर्गत ठेवीदारांच्या १०० टक्के ठेवी सुरक्षित असून संस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी संस्थेचे सभासद, ठेवीदारांशी जपलेली विश्वासार्हता आणि संस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये असलेल्या त्यांच्या योगदानामुळे मी समता पतसंस्था आणि सुधन गोल्ड लोनच नाही तर समता परिवारासोबत जोडला गेलो असल्याचे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.समता नागरी […]

Read More

जीवनात महिलांची भूमिका महत्वाची:- स्वाती कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या एस.जे.एस रुग्णालयात शुक्रवार ८ मार्च २०२४ रोजी महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती कोयटे, कोपरगाव लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा दीपा ठोळे,हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.समाजात महिलांनी जीवन जगत असतांना आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या स्वतःची […]

Read More

खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग:- डाॅ. मनाली कोल्हे…

संजीवनी पाॅलिटेक्निकमध्ये मुलींच्या राज्य स्तरीय स्पर्धा संपन्नकोपरगांव प्रतिनिधी: शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात जेवढे आपण खेळात सहभागी असु, तेवढी आपली पुढील जीवनात प्रगती होते. कारण खेळच आपल्याला हार जीत पचविण्याची क्षमता, निर्णय क्षमता, शारीरिक क्षमता, इत्यादी आवश्यक बाबींची रूजवण करीत असतो. विशेषतः मुलींवर भविष्यात अनेक जबाबदाऱ्या पडतात, या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलण्यासाठी खेळातुन मिळणारे पैलुच आपल्याला उपयोगी […]

Read More

महिलांनी हिमतीने व एकजुटीने संकटावर मात करून प्रगती साधावी:- स्नेहलताताई कोल्हे…

संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेतर्फे महिला बचत गटांना १ कोटी ६३ लाख ७६ हजार रुपयांचे कर्ज व फिरता निधी वाटप…कोपरगाव प्रतिनिधी: महिला बचत गटामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांचे जीवनमान सुधारले आहे. महिलांचा आत्मविश्वास व सन्मान वाढला असून, त्यांची प्रगती व आनंदी जीवन पाहून मला मनस्वी आनंद वाटतो. महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच […]

Read More

राज्य सरकारचे महिला धोरण स्वागताहार्य:- मा.आ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य प्रगती करत असतांना महिलांचा सन्मान करत महिला दिनी राज्य सरकारने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महिलाविषयक चौथे धोरण जाहीर केले, त्यांचा हा निर्णय स्वागताहार्य असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली आहे.मा.आ. कोल्हे म्हणाल्या की, राज्याचे […]

Read More