क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अंबादास खैरे यांची फेरनिवड…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती, नाशिक च्या अध्यक्ष पदी अंबादास खैरे यांची फेरनिवड झाली. द्वारका येथील माळी मंगल कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या समितीच्या बैठकी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.मागील कार्यकाळातील अंबादास खैरे यांचा प्रदीर्घ अनुभव व जयंतीचे अचूक नियोजन बघता तसेच समितीच्या माध्यमातून राबविलेले विविध सामाजिक उपक्रम आणि समितीच्या कामांकरीता घेतलेली […]

Read More

लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक घेऊन सर्वांना विश्वासात घेण्याचे काम करण्यात आले:- छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- लोकसभा मतदारसंघानुसार कार्यकर्त्यांचे… स्थानिक नेत्यांचे… संपर्कमंत्री आणि आमचे असलेले पालकमंत्री यांचे मनोगत दोन दिवस झालेल्या आढावा बैठकीत जाणून घेण्यात आले असून या क्षणाला देखील जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक घेऊन सर्वांना विश्वासात घेण्याचे काम करण्यात आले आहे. आता फायनल यादी जाहीर झाल्यावर जोमाने कामाला सुरुवात केली […]

Read More

महाशिवरात्रीनिमित्त संवत्सर येथे ह. भ. प. भालुरकर महाराज यांचे किर्तन…

कोपरगाव प्रतिनिधी:-संवत्सर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. शिवाजी महाराज भालूरकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम शृंगेशवर महाराज मंदिराच्या प्रांगणात सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. तसेच सायंकाळी ५.३० वाजता मंदिरापासून ते पालखी मार्गाने श्री […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ मनमाड स्थानकातून रवाना ; मंत्री छगन भुजबळ यांनी पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा…

येवला व नांदगाव मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ मनमाड स्थानकातून रवाना…कोपरगाव प्रतिनिधी:-(नाशिक,येवला, मनमाड):- येवला व नांदगाव मतदारसंघातील सुमारे १४७६ ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ मनमाड स्थानकातून आज रात्री ८.१० मिनिटांनी रवाना झाली. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ […]

Read More

फुले अमृतकाळ तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशू सल्ला अँपचे उदघाटन…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे’ “फुले अमृतकाळ – तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला ॲप” चे उद्घाटन मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे कृषी मंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, आमदार मा. श्री. संग्राम जगताप, आमदार मा. श्री. […]

Read More

बारामती येथे सौ.सुहासिनी कोयटे यांना ‘शारदा सन्मान पत्र’ देऊन त्यांच्या कार्याचा गुण गौरव व सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी: ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र व शारदा महिला संघाच्या वतीने बारामती येथील शारदा नगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात समता परिवार, समाज व कोयटे कुटुंबातील असामान्य कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांना शारदा सन्मान सोहळा २०२४ अंतर्गत ‘शारदा सन्मान पत्र’ संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे व शारदा महिला संघाच्या […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूल काळाची गरज ओळखून अध्यापन करते:- अनिल कर्डिले…

कोपरगाव प्रतिनिधी: संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात.त्या आधारे समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील अभ्यास करुन सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील असे नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे तयार करून संशोधन क्षेत्रात नावलौकिक मिळवावा.समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सुजन शक्तीचा विकास करणे ही काळाची […]

Read More

जळगांव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची संजीवनी उद्योग समुहास भेट…

कोपरगांव प्रतिनिधी:-जळगांव जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्र स्टेट जळगांव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटींग फेडरेशनचे विभागीय संचालक संजय मुरलीधर पवार यांनी नुकतीच संजीवनी उद्योग समुहास भेट देवुन पाहणी केली त्याबददल तसेच त्यांची महाराष्ट्र स्टेट मार्केटींग फेडरेशन (मुंबई) च्या संचालकपदी नाशिक विभागातुन नुकतीच बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांचा अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.सहकारमहर्षी शंकरराव […]

Read More

जेऊर कुंभारी गावठाण जमीन घरकुल लाभार्थ्यांसाठीच आ.आशुतोष काळेंची ग्वाही:- महेंद्र वक्ते…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीला गावठाणसाठी मिळालेली शेती महामंडळाची जागा हो कोणत्याही परिस्थितीत पुन्हा शेती महामंडळाकडे जाणार नाही. सदरची जमीन घरकुल लाभार्थ्यांसाठीच राहील व हि जमीन घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे तालुकाध्यक्ष महेंद्र वक्ते यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्यातील […]

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्यानगरपरिषद हद्दीतील १.६५ कोटी निधीच्या कामास प्रशासकीय मान्यता:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांसाठी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२३-२४ अंतर्गत विविध विकास कामांना १.६५ कोटी निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी आजपर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी मिळविला असून या निधीतून झालेल्या विकास कामांमुळे […]

Read More