रांजणगांव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना कामाबाबत आमदार आशुतोष काळे यांच्याकडुन दिशाभुल:- कैलास राहणे….
कोपरगाव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या खर्चाने तसेच व्यक्तीगतरित्या तालुक्याच्या पश्चिम भागातील रांजणगांव देशमुख सह सात गावांची पिण्यांच्या पाण्याची प्रादेशिक पाणी योजना चालविली याशिवाय वीज बिल थकल्यामुळे उजनी उपसा सिंचन योजनेचे कनेक्शन कायमस्वरूपी पी.डी (पर्मनंट डिसक्नेक्ट) झाले होते ते तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांच्याकडुन पुर्ववत चालु करून घेण्यासाठी माजी […]
Read More