संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल ची उज्वल यशाची परंपरा कायम..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-शिक्षणमहर्षी, माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे साहेब यांनी सन 1978 मध्ये ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी भाषेत शिक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील मार्च 2024 मध्ये एस. एस. सी. परीक्षेचा निकाल 100% लागला आहे.. सदर परीक्षेसाठी शाळेतील 67 विदयार्थी बसले होते पैकी सर्व उत्तीर्ण झाले आहेत…90% पेक्षा जास्त चार विद्यार्थी,80% पेक्षा […]
Read More