कोपरगाव शहरातील बस स्टॅन्डमथील सुलभ शौचालयात ग्रामीण भागातील मुलींकडून , महिलांकडून पैसे घेऊ नये व बस स्टॅन्डमध्ये येणारे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार रस्ते दुरुस्त करावे:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी:-महिलांसाठीचे सुलभ शौचालय स्वच्छ ठेवून ते निशुल्क करावं व आत येणारे जाणारे मुख्य प्रवेशद्वाराचे खड्डे तातडीने बुजवावे ही मागणी विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ मॅडम यांना माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आज बस स्टॅन्ड येथे त्या तक्रार निवारण साठी आलेल्या असताना समक्ष भेटून दिली. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे , यांत्रिकी प्रमुख पंडित , […]
Read More