मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३९ कि.मी.रस्त्यासाठी ६३.१० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील ३९ किलोमीटर रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ संशोधन विकास अंतर्गत तब्बल ६३.१० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. अशुतोस काळे यानी दिली आहे.सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याच्या संधीचा आ.आशुतोष काळे यांनी योग्य उपयोग करून घेत मतदार संघाच्या विकासासाठी आजवर एकाही सत्ताधारी आमदाराला न जमलेली […]
Read More