महात्मा फुले कृषि विद्यापीठात महसूल दिन साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-मतदान देण्यासाठी आपले नांव मतदार यादीमध्ये असणे गरजेचे आहे. या महसुल सप्ताहानिमित्त ज्या विद्यार्थ्यांचे नांव मतदान यादीत नाही त्यांनी आपले नांव मतदार यादीत नोंदवावे. त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचाही सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि कुलमंत्री डॉ. विजय पाटील यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील […]
Read More