महात्मा फुले कृषि विद्यापीठात ८ अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्त; सर्वांच्या सहकार्यातूनच विद्यापीठ घडत असते:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-आज विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्यांच्या मनात संमिश्र असे भाव असतील. खूप साऱ्या आठवणी असतील. या दिवशी इतर अधिकारी तसेच कर्मचारी यांनाही समजेल की त्यांचे वरिष्ठ सहकारी किती आत्मीयतेने आणि प्रामाणिकपणे या विद्यापीठाच्या सेवेत काम करत होते. त्यांनी आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक कर्तव्यामधूनच विद्यापीठ घडत असते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. […]
Read More