संत सावता महाराजांनी दाखवलेल्या कर्मभक्ती मार्गानेच कोल्हे कुटुंबाचा सेवेचा प्रवास:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहून दर्शन घेतले व उपस्थितांशी संवाद साधला.वाकडी येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदीरात सराला बेटाचे मठाधिपती प.पु. रामगिरीजी महाराज यांच्या कीर्तनास आणि पुणतांबा येथे संत मुक्ताई ज्ञानपिठाचे […]
Read More