शेळीपालन हे शेतकर्यांसाठी ए.टी.एम. मशीनसारखे’- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-विद्यापीठाच्या शेळी संशोधन प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेली गोट गॅलरी शेळी प्रकल्पाला भेट देणार्या शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. शेतकर्यांसाठी शेळीपालन हा सहजा सहजी करता येणारा व्यवसाय असुन गरज लागेल तेव्हा सहज पैसा हातात मिळवुन देणारे शेळीपालन हे शेतकर्यांसाठी ए.टी.एम. मशीन आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.महात्मा फुले कृषि […]
Read More