जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सोमय्या विद्यामंदिर शाळेचे निर्विवाद वर्चस्व…
कोपरगाव प्रतिनिधी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व अहमदनगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा नुकत्याच सहयाद्री ज्युनियर कॉलेज, संगमनेर येथे पार पडल्या या स्पर्धेत सोमैया विद्यामंदिर साकरवाडी शाळेने सहा पैकी पाच गटात निर्विवाद वर्चस्व कायम राखलेसोमैय्या विद्यामंदिर साकरवाडीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत या स्पर्धेत तब्बल सहा पैकी पाच […]
Read More