आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा:-सौ.चैतालीताई काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध कौशल्य मांडण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन सौ.चैतालीताई काळे यांनी केले.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. हे कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यासाठी […]
Read More