राष्ट्रवादीच्या ‘वचनपूर्तीच्या दहीहंडी’ला गोविंदांचा उत्साहवाढविण्यासाठी गौतमी पाटील हजेरी लावणार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवार (दि.२९) रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘वचनपूर्तीच्या दहीहंडी’ उत्सवाची आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरु असून गोविदांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष सचिन गवारे यांनी दिली आहे.दरवर्षी कोपरगाव शहरात होणारी राष्ट्रवादीची दहीहंडी प्रसिद्ध असून प्रत्येक वर्षी मुंबई सारख्या […]
Read More