रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल “बेस्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजिट” पुरस्काराने सन्मानीत…
कोपरगाव प्रतिनिधी:- रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ आयोजित परिवर्तन अवॉर्ड २०२३/२४ चे पाचगणी जि.सातारा येथे नुकतेच पारितोषिक वितरण करण्यात आले.पाचगणी येथे झालेल्या भव्य पारितोषिक वितरण समारंभात रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल ला हा मानाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ३१३२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. स्वातीजी हेरकळ व पी.डी. जी. रो.रवींद्र साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान करतानाही […]
Read More