“ कोपरगाव हे शिक्षणाचे माहेरघर आहे. ”- श्री. चंद्रकात दळवी….
कोपरगाव प्रतिनिधी:- . “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वयाच्या २२ व्या वर्षी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात माजी.खासदार आणि केद्रीय मंत्री शंकररावजी काळे साहेब व माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचे योगदान अतुलनीय आहे. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार २५ वर्षे चेअरमनपदी असतांना खऱ्या अर्थांने काळेसाहेबांच्या कारकिर्दीत झाला. त्यामुळे कोपरगाव हे शिक्षणाचे माहेरघर […]
Read More