कोपरगाव मतदार संघातील नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे व विज वाहिन्या स्थलांतर करण्यासाठी पाऊन कोटी:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे, काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच वीज वाहिन्या, पोल व ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्यासाठी जवळपास पाऊन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघातील विकास कामांबरोबरच विजेच्या बाबतीत असलेल्या समस्या आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्या आहेत.गावागावांतील नागरिक व शेतकऱ्यांच्या […]
Read More