आ.काळे यांचा हजारो कोटींचा गजर गाड्याचा आणि निवद शेंगोळ्याचा:- शेतकरी प्रभाकर भाकरे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कान्हेगाव आणि वारी परिसरात विजेची समस्या अतिशय बिकट झाली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. महावितरण कार्यालयाचा राजकीय हस्तक्षेपाने सोयीने वापर चालू आहे. प्रत्यक्षात आमदार काळे यांनी कोणतेही ठोस काम वीज प्रश्नाबाबत केलेले नसून केवळ श्रेयवादाच्या राजकारणात त्यांनी सर्वसामान्य जनता भरडवली आहे. काम कमी आणि बोर्ड जास्त असा कारभार चालू आहे.तीन हजार कोटी कुठ गेले […]
Read More