कोपरगाव शहराच्या वैभवात आणखी एका शासकीय इमारतीची भर ३ हजार मे.टन क्षमतेच्या धान्य गोदामासाठी ५.२८ कोटी निधी मंजूर:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील ब्रिटीशकालीन धान्य गोदामाची दुरावस्था झाल्यामुळे नवीन धान्य गोदाम बांधणे अत्यंत गरजेचे होते. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे प्रस्ताव दाखल करून निधीची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने कोपरगाव येथे नवीन तीन हजार मे. टन क्षमतेचे शासकीय धान्य गोदाम बांधण्यासाठी ५.२८ कोटी […]
Read More