संजीवनी ज्यु. कॉलेजचा बास्केटबॉल संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम, संजीवनीची क्रीडा क्षेत्रातील विजयी श्रुंखला कायम…
कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या बास्केटबॉल संघाने १९ वर्षे वयोगटांतर्गत संगमनेर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये १३ संघातुन प्रथम क्रमांक पटकावुन संजीवनीची क्रीडा क्षेत्रातील विजयी षृंखला कायम ठेवली आहे. बहुआयामी विद्यार्थी घडकवण्यासाठी व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलुंची गरज असते, या विचारधारेनुसार संजीवनीमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच खेळालाही अणन्य साधारण महत्व दिल्या जाते, यामुळेच संजीवनीच्या खेळाडूंनी […]
Read More