राहुरी कृषि विद्यापीठात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन, कृषि संस्थेमध्ये शेतकर्याला खरे द्रष्टेपण असते:-माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-आपल्या भारताला कृषि व ऋषीची परंपरा लाभली आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीमध्ये ऋषी विद्यार्थ्यांना सर्व शाखा शिकवत असते. परंतु, आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये हे पहावयास मिळत नाही. आपल्या कृषि संस्थेमध्ये शेतकर्याला खरे द्रष्टेपण असते असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व अहिल्यानगर येथील सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय व […]
Read More