त्या समाज विद्रोह्यांना अण्णाभाऊ साठेंपेक्षा कोल्हेंच्या नातवावर जास्त प्रेमयेणाऱ्या निवडणुकीत मातंग समाज याचा बदला घेईल:- नितीन साबळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ज्यांच्या बगलबच्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शासकीय पद्धतीने होणाऱ्या अनावरणापासून वंचित ठेवले त्याचा बदला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाज घेतल्याशिवाय राहणार नाही व मातंग समाज कोल्हेंना येणाऱ्या निवडणुकीत वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही असा ईशारा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे सचिव नितीन साबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.कोल्हेंनी […]
Read More