मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे:- अरूण उंडे…
कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे आणि आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन नेवासा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे यांनी केले.नेवासा तहसील कार्यालयात आयोजित ‘लोकशाही महोत्सवाची दिवाळी’ या उपक्रमात ते बोलत […]
Read More