संकट येण्यापूर्वी त्याच्याषी सामना करण्याची तयारी करा:- डॉ.भरत केळकर…
संजीवनी विद्यापीठात ‘नेतृत्व संवाद’ मालिके अंतर्गत व्याख्यान…कोपरगांव प्रतिनिधी:- खरे नेतृत्व गुण असणारी व्यक्ती येणाऱ्या संकटांचा वेध घेवुन त्यांच्याशी सामना करून ते येवुच नये यासाठी नियोजन करते. समजा संकट आलेच तर अशा व्यक्ती संकटांची तिव्रता कमी करू शकतात. यासाठी चांगली मानसिकता हवी असते. मन नकारात्मकतेने भरलेले असल्यास आपण संकटांवर मात करू शकत नाही, संकटांचे प्रभावी निराकरण […]
Read More