ऐतिहासिक विजयाबद्दल ना.देवेंद्र फडणवीस व भाजपा नेत्यांना युवानेते विवेकभैय्या कोल्हेंनी दिल्या शुभेच्छा…
कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला घवघवीत ऐतिहासिक विजय मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ना.गिरीश महाजन,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या.भाजपा पक्षाने सलग तीनही विधानसभा निवडणुकीत तीन अंकी जागा जिंकण्याचे कसब सिद्ध केले आहे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन करून सर्व तर्क वितर्क फोल […]
Read More