कृषिप्रधान देशातील शेतकरी पुत्रांनी केवळ पिकवणारे नव्हे तर विकणारे व्हावे :- विवेक कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी :- “विद्यार्थ्यांनी काळानुरूप तंत्रज्ञान व व्यवहारज्ञान आत्मसात करून आत्मनिर्भर बनावे. कृषिप्रधान देशातील शेतकरी पुत्रांनी केवळ पिकवणारे न राहता उत्पादनाची योग्य विक्री करणारे उद्योजक बनावे,विद्यार्थ्यांनी एक्स्पोसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून काळाच्या प्रवाहासोबत राहण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. पुस्तकातील ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाने आयोजित केलेला हा एक्स्पो विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्यास […]
Read More