मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते भाजपा संघटन पर्व २०२५ सदस्य नोंदणी शुभारंभ…
कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा आणि कार्याचा विस्तार करण्यासाठी पक्षाकडून सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने मूळ संघटना आणि इतर मोर्चा तसेच विविध सेलला पक्षाच्या वाढीसाठी सदस्य नोंदणीची जबाबदारी देण्यात आली असून महिला मोर्चा युवा मोर्चा ओबीसी मोर्चा या मुख्य मोर्चांसह इतर सेल व आघाड्यांना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना भाजपशी जोडण्याचं […]
Read More