शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विज्ञानाच्या सहाय्याने आपण जगातल्या कुठल्याही संकटावर मात करू शकतो व विज्ञान आणि गणित यांच्या मदतीने आपण यशाला गवसणी घालू शकतो. विज्ञान आणि गणित आपल्या सर्वांच्या समृद्ध आणि प्रगतीशील भविष्यासाठी आवश्यक आहेत. विज्ञान-गणित व पर्यावरण प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन बाल वैज्ञानिक घडले पाहिजे. त्यासाठी शिक्षण क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी […]
Read More