के. जे. सोमैया महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन…
कोपरगाव प्रतिनिधी : स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसा ह्या योग्य मार्गाचा अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांची ही तत्वे आजही देशाच्या प्रगतीसाठी आणि चांगल्या विकासासाठी दिशादर्शक ठरत आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी […]
Read More