त्यागमूर्ती माता रमाई यांचे योगदान आपले राष्ट्र घडण्यात मोलाचे:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात आयोजित मिरवणुकीत कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे सहभागी झाले व त्यांनी अभिवादन केले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे राष्ट्रपुरुष आपल्या देशात घडले त्यांच्या अद्वितीय कार्याच्या मागे माता रमाई यांनी केलेला त्याग हा अविस्मरणीय आहे.या महान त्यागामुळेच गौरवशाली राष्ट्र घडते आहे कारण प्रतिकूल काळात त्याग […]
Read More