राष्ट्रीय कृषी विकास व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनांचे अनुदान तात्काळ वर्ग करा:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – राष्ट्रीय कृषी विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनांच्या अनुदानापासून कोपरगाव तालुक्यातील ८४२ शेतकरी वंचित राहिले आहे.शेतकर्यांनी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करूनही त्यांचे अनुदान आजपर्यंत त्यांना मिळालेले नाही.त्यामुळे ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना’ व ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचे’ अनुदान तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी […]
Read More