लोकशाही संस्कारांची भक्कम पायाभरणी; समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी नेतृत्वाचा दिमाखदार शपथविधी सोहळा… कोपरगाव प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, स्वयंशिस्त, सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव रुजविणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधी पदग्रहण व शपथविधी सोहळ्याचा समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी रुजविलेल्या मूल्याधिष्ठित शिक्षण परंपरेचा […]
Read MoreCategory: Uncategorized
कोपरगाव व राहाता अंतर्गत जलजीवन पाणीपुरवठा योजनांसाठी १५ दिवसांत निधी उपलब्ध करून देणार; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आ. विवेकभैय्या कोल्हे यांना आश्वासन… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग संगमनेरच्या कोपरगाव व राहाता अंतर्गत मंजूर असलेल्या जलजीवन पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन कामे कार्यान्वित करावीत, अशी मागणी […]
Read Moreमहिलांचा सन्मान करणारे विधेयक स्वागतार्ह, शासनाचे मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले आभार… महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६ ऐतिहासिक,महिला शेतकऱ्यांना न्याय देणारा निर्णय :- मा.आ. स्नेहलताताई कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाने महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला योग्य मान्यता देण्यासाठी मंजूर केलेले महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६ हे राज्याच्या कृषी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि […]
Read Moreज्यांच्या वस्तीवर जाण्यासाठी तुम्हाला रस्ता करता आला नाही, तुम्ही त्यांच्या आडून विकासावर बोलता? :- मा.सरपंच शशिकांत वाबळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सुरेगाव गावठाण येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी दहा वर्षापुर्वी सुरेगाव ग्रामपंचायतीने तुम्हाला ना हरकत दाखला दिला. तुम्ही सांगता त्याप्रमाणे सभागृह मंजूर झाले असेल असे मान्य केले तरी त्या घटनेला आज दहा वर्षे होवूनही त्या ठिकाणी […]
Read Moreनवनगरांच्या निर्मितीबाबत शासनाने स्पष्ट माहिती द्यावी आमदार आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित नव नगरांच्या निर्मितीसाठी कोपरगाव मतदार संघातील काही गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र या नवनगरांसाठी त्या गावातील जमिनी कशा पद्धतीने अधिग्रहीत करण्यात येईल याबाबत सदरच्या अधिसूचनेमध्ये खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण […]
Read Moreकोपरगावकरांना १०० टक्के शास्तीमाफी द्याआमदार आशुतोष काळेंनी पावसाळी अधिवेशनात सरकारकडे केली मागणी… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषदेने ५० टक्के शास्ती माफीचा निर्णय घाईघाईने घेतलेल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर झालेला आर्थिक अन्याय दूर करून त्यांना १०० टक्के शास्तीमाफी मिळावी तसेच पात्र नगरपालिका व नगरपरिषद कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे प्राण खाते तातडीने चालू करण्यात यावी अशी मागणी आमदार आशुतोष […]
Read Moreमहाविद्यालयीन संस्कारांमुळेच वैद्यकीय क्षेत्रात यश मिळाले : डॉ. गोवर्धन हुसळे… कोपरगाव प्रतिनिधी:- “जगात कितीही मोठे यश मिळाले तरी माणसाने आपल्या मूळाशी नाते जपले पाहिजे. झाड कितीही उंच वाढले तरी त्याचे अस्तित्व जमिनीतील मुळांवरच अवलंबून असते. त्याचप्रमाणे एस.एस.जी.एम. महाविद्यालय ही माझ्या आयुष्याची सुपीक भूमी असून येथील संस्कार माझी खरी ताकद आहेत. विज्ञान आपल्याला ज्ञान देते, परंतु […]
Read Moreसंजीवनी शैक्षणिक संकुलात वटसावित्री पौर्णिमा उत्साहात डॉ. मनाली कोल्हे यांची उपस्थिती : वृक्षसंवर्धनासोबतच सांस्कृतिक संवर्धनाचा संकल्प… कोपरगाव प्रतिनिधी : सोमवारी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, संजीवनी युनिव्हर्सिटी आणि संजीवनी महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी वटवृक्षाचे […]
Read Moreकोपरगाव नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक क्विक रिस्पॉन्स फायर अँड रेस्क्यू वाहन दाखल… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक क्विक रिस्पॉन्स फायर अँड रेस्क्यू व्हेईकल दाखल करण्यात आले आहे. कोपरगाव नगरपरिषदेत या अत्याधुनिक वाहनाचे विधिवत पूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष […]
Read Moreरस्ते व जल जीवनच्या प्रलंबित कामांकडेआमदार आशुतोष काळेंनी सरकारचे वेधले लक्ष… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या सुधारित पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच महत्त्वाच्या राज्य व जिल्हा मार्गांच्या विकासासाठी निधी द्यावा. अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे त्यांनी हि मागणी केली.काळे […]
Read More