“प्रवाशांना दिलासा देणारी स्वच्छ पाण्याची सुविधा; स्वच्छतेत अव्वल होण्याचा संकल्प” :- काका कोयटे…
कोपरगाव प्रतिनिधी :-समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गत वर्षीप्रमाणे या ही वर्षी कोपरगाव आगारात पाणपोईचे उद्घाटन कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या पाणपोईमुळे प्रवाशांना जाग्यावरच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या […]
Read More