समाजात सामंजस्य राहण्यासाठी दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत:- सौ विमलताई पुंडे (योगशिक्षिका) …
कोपरगाव प्रतिनिधी: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या महत्त्वाच्या दिवशी कोपरगाव शहरात दोन गटात हाणामारी झाली. यातील दोषींना शिक्षा होण्यासाठी कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे. पण अर्धवट माहितीच्या आधारे, द्वेष भावनेतून व सुडापोटी दोन्ही गटातील सामाजिक कार्यकर्त्यांना विनाकारण गोवण्यात आले आहे.यापूर्वीही अनेक प्रकरणात कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये अशाप्रकारे काही सामाजिक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले […]
Read More