आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुलची PM-YASASVI शिष्यवृत्तीत भव्य कामगिरी…

कोकमठाण प्रतिनिधी : – भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, दिल्ली यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पी. एम. यशस्वी (PM-YASASVI) राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेत आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज, कोकमठाण या संस्थेने अभूतपूर्व यश मिळवले आहे. या योजनेअंतर्गत इतर मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EBC) आणि विमुक्त, भटक्या जमाती (DNT) या गटातील गुणवंत […]

Read More

ब्राम्हणगांव सोसायटीच्या अध्यक्षपदी ठकुनाथ आहेर तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब गंगावणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील ब्राम्हणगांव सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे ठकुनाथ देवराम आहेर तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब नारायण गंगावणे यांची बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक एन. जी. ठोंबळ यांनी काम केले.श्री. ठकुनाथ आहेर […]

Read More

नोेकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना -श्री सुनिल रायथाथा ; संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी: आपल्या अवती भोवती असलेल्या ग्राहकांच्या गरजा ओळखा. नाविण्यपुर्ण कल्पनांचा शोध घ्या. स्वयं प्रेरीत व्हा. मेक इन इंडियाचा ध्यास घ्या, आणि देशाला पुढे नेण्यासाठी उद्योजक बना. भारतीय इंजिनिअर आव्हाने स्वीकारण्यास सक्षम असतात, म्हणुन नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना, असा सल्ला जालना येथिल यशस्वी उद्योजक श्री सुनिल रायथाथा यांनी केले.संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातूनबोडखेवाडी पॉईंटपासून चर खोदण्याच्या कामास प्रारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील गावात निळवंडे कालव्याचे पाणी पोहोचविण्यात येणाऱ्या अडचणी आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून दूर झाल्या आहेत. निळवंडे कालव्याचे पाणी जिरायती गावात पोहोचविण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या निळवंडे कालव्याच्या बोडखेवाडी पॉइंटपासून चर खोदण्याच्या कामास आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे जिरायती परिसरातील रांजणगाव देशमुख,अंजनापूर,बहादरपूर आदी गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले […]

Read More

इंडियन टॅलेंट ओलंपियाड मध्ये आत्मा मालिक चा दबदबा , आत्मा चे 7 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, तर 102 विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादी …

कोपरगाव प्रतिनिधी :- इंडियन टॅलेंट ओलंपियाड तर्फे देशपातळीवर गणित, विज्ञान, इंग्रजी, कला, संगणक इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षा घेण्यात येते. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरूकुल हे पुन्हा अव्वल स्थानी आहे . गुरूकुलाचे ७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले. 13 विद्यार्थ्यांना एक्सलन्स अवॉर्ड, 39 विद्यार्थी गोल्ड मेडल […]

Read More

नागरीकांना पिण्याच्या पाण्याची टंचाईजाणवणार नाही त्यासाठी योग्य उपाय योजना करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात मागील वर्षी चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान झाले असले तरी मतदार संघातील काही गावात नागरीकांच्या व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. हि टंचाई दूर करून नागरीकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष […]

गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक तयार करा:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानात शुक्रवार (दि.१८) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कमेसह लाखोंच्या घड्याळाची चोरी केली होती. घटनेची माहिती समजताच त्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून तपासाबाबत सूचना केल्या होत्या. रविवार […]

Read More

स्व.आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या पात्र लाभार्थ्यांना वित्त पुरवठा करण्यात गौतम बॅक राज्यात अग्रेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहार :- अहिल्यानगर जिल्हयात सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य असणा-या गौतम सहकारी बँकेने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शना खाली व आ.आशुतोष काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पारदर्शक कारभाराच्या जोरावर आजवर विविध पुरस्कार मिळविलेले आहेत. त्याच बरोबर सक्षम कर्ज वाटपात देखील नेत्रदिपक कामगिरी करतांना स्व. […]

Read More