आत्मा मलिक चैत्र महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न…
देवाधिदेवांचा निर्माता म्हणजे आत्मा:- संत परमानंद महाराज…कोपरगाव प्रतिनिधी(कोकमठाण): कोटी कोटी देवतांचे मूळ एक आहे, त्यांचे उगम स्थान एक आहे. सर्व देवी देवतांचा निर्माता एक आहे तो म्हणजे मूळदेव. तो मूळदेव म्हणजे निर्गुण निराकार अनादी अनंत काळापासून स्थित असलेला आत्मा. आत्म्यापासूनच सर्व देवांची निर्मिती झाली आहे. म्हणूनच आत्म्याची पूजा केली पाहिजे. स्वतः मधील स्वरूपाची म्हणजेच आत्म्याची […]
Read More