राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धा तिफनचे कृषि विद्यापीठात उत्साहात प्रारंभ…
तिफन ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कृषी यंत्र निर्मितीमध्ये कल्पकतेला चालना देणारी:-कुलगुरू डॉ. शरद गडाख…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-आपल्या देशात ३५% ते ४५% टक्के यांत्रिकीकरण आहे. जपानमध्ये 95% तर चायना मध्ये 75 % यांत्रिकीकरण आहे. इतर देशांशी तुलना केल्यास आपल्या देशात यांत्रिकीकरणाला मोठा वाव आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये शेतकरी कमी आणि जमीन धारणा जास्त असल्याने तेथे शेतीसाठी मोठे यंत्रे विकसित […]
Read More