महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेचे शिर्डी-कोपरगाव मध्ये आ. आशुतोष काळेंनी हजारो कार्यकत्यांसह मोठ्या उत्सवात केले स्वागत…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यात प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यात संयुक्त महाराष्ट्राच्या ६५ व्या वर्ष स्थापना दिनानिमित्ताने महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा काढण्यात आल्या असून मुंबई येथे १ मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हि महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा शिर्डी-कोपरगाव येथे आली […]
Read More