चार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीचे काम पूर्ण लवकरच पाणी पुरवठा पूर्ववत:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या चार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीचे पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेला कालावधी आठ दिवसाचा होता. त्या कालावधीत दिलेले काम पूर्ण झाले असून सुरु असलेल्या आवर्तनातून सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरतील व कोपरगाव शहरातील नागरीकांना पुन्हा नियमितपणे पूर्ववत पाणी पुरवठा होणार आहे […]
Read More