आय. सी. ए. आर. स्पोर्ट्समध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाने मिळविले उल्लेखनीय यश ;स्पोर्ट्समधील विद्यापीठाच्या संघाच्या यशाने विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला:-अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-विद्यापीठाला अधिस्वीकृती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या उपक्रमांची गरज असते. यामध्ये स्पोर्ट्स हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यापीठाच्या संघाने अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश मिळवून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.दि. 2 ते 5 मे, 2025 या कालावधीत आचार्य नरेंद्र देव […]

Read More

कोपरगाव शहराच्या बेट भागासाठीअर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी यापूर्वी ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये अजून एका अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरची भर पडली असून कोपरगाव शहराच्या भेट भागासाठी महायुती शासनाच्या प्रस्तावास मान्यता देवून अजून एक अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करण्यात आले आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी […]

Read More

संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या व्हा.चेअरमनपदी संदीप गुरुळे यांची निवड, सल्लागार पदी पराग संधान व महेंद्र नाईकवाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन पदी संदीप गुरुळे यांची निवड करण्यात आली.तर सल्लागार म्हणून अमृत संजीवनचे चेअरमन पराग संधान आणि युवा उद्योजक महेंद्र नाईकवाडे यांची निवडणूक अधिकारी श्री.रहाणे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे.संजीवनी सहकारी पतसंस्था अतिशय दूरदृष्टीने माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केली होती.या पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीदार […]

Read More

पाकिस्तानवरील सिंदूर हल्ल्याचे अभिनंदन आणि पहलगाम हल्ल्यातील शहीदांना खरी श्रद्धांजली :युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची प्रतिक्रिया…

कोपरगाव प्रतिनिधी:-पाकिस्तानातील नऊ ठिकाणांवर भारतीय संरक्षण दलांनी केलेल्या अचूक आणि प्रभावी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या संरक्षकांना दिलेला हा करारा जवाब आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. या निर्णायक कारवाईबद्दल त्यांनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, गृहमंत्री मा. अमित शहा आणि […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीना नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याअंतर्गत तात्काळ पिण्याचे पाणी द्यावे : मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतीना तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता वैजापूर यांच्याकडे केली आहे.त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, नांदुर मध्यमेश्वर पाटबंधारे विभागांतर्गत उन्हाळी हंगामात पिण्यांचे पाण्यांचे आरक्षणाचे प्रकटन कार्यकारी संचालक व छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत २२ […]

Read More

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत व उच्च दर्जाचे करा आ. आशुतोष काळेंच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन वेळेस पुराच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले होते.त्यामुळे या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या बंधाऱ्याचे शाश्वत व टिकाऊ काम करण्यासाठी निधी देणार असल्याचा शब्द मंजूर बंधाऱ्याच्या […]

Read More

कृत्रिम बुध्दीमत्ता आणि रोबोटीक्स येणार्या काळात कृषिचा चेहरा बदलणार:- प्रधान सचिव (कृषि) विकास चंद्र रस्तोगी…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषि विद्यापीठाने त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमात कौशल्य आधारित विविध कोर्सेसचा आंतर्भाव केलेला आहे. या कौशल्य आधारीत कोर्सेसचा विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता आणि रोबोटीक्स येणार्या काळामध्ये कृषिचा चेहरा बदलणार आहे. कृषि विद्यापीठाने काटेकोर शेती आणि कृत्रिम बुध्दीमत्तेमध्ये चांगले काम केलेले आहे. कृषिमध्ये नविन […]

Read More

आत्मा मालिकच्या बालनाट्यास उत्कृष्ट नाट्य निर्मिती पुरस्कार…

कोपरगाव प्रतिनिधीकोकमठाण : – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव 2025 चा नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 5 मे रोजी संपन्न झाला.आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण या शाळेला “विसर्जन” या बालनाट्यासाठी तर गुरुदेव चैतन्य स्वरूप गुरुकुल नेर्ले ता. वाळवा जि. सांगली या शाळेला “डोक्यात गेलयं!” या बालनाटयांसाठी […]

Read More

नवस, निष्ठा आणि नवसपूर्ती कार्यकर्त्याच्याअनोख्या समर्पणाला आ.आशुतोष काळेंची साथ”…

कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ भावनेतून अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा:- आ. आशुतोष काळे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून २०१९ ला निवडून आलेले आमदार आशुतोष काळे पुन्हा एकदा आमदार व्हावेत यासाठी पायात चप्पल न घालन्याचा त्यांच्या कार्यकर्त्याने केलेला संकल्प आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सोमवार (दि.०५) रोजी नवसाला पावणारे जागृत देवस्थान श्री निझर्णेश्वराला रुद्राभिषेक करुन व ५१ जोडप्यांच्या […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.१२ वी विज्ञान […]

Read More