शिवसेनेकडून महिलांना समाजकारण व राजकारणात मोठी संधी:- विमल पुंडे…
कोपरगाव प्रतिनिधी: महाराष्ट्रात आणि देशातही महायुतीचे शासन सर्व आघाड्यावर उत्तम काम करत आहे. महायुतीचे शासन काळात संरक्षण, अर्थ, व्यापार, शिक्षण, कृषी ,विज्ञान आदी सर्व क्षेत्रात आपण विकास साधत आहोत.आपली अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे.संरक्षण क्षेत्रात आपण घेतलेल्या आघाडीचा प्रत्यय आपण नुकताच जगाला दाखवून दिला आहे. आपलं महाराष्ट्र राज्य देशात आता पुन्हा […]
Read More