मायभूमी फाउंडेशनकडून पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ३१ वटवृक्षांची सामूहिक लागवड ;चासनळी परिसरात पर्यावरण रक्षणासाठी नवा उपक्रम, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग…
कोपरगाव प्रतिनिधी(धामोरी) :- परिसरातील चासनळी येथील निस्वार्थ सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मायभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीने यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत गावाच्या हृदयस्थानी ३१ वटवृक्षांची लागवड करत पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श घालून दिला.स्वच्छता, मंदिर परिसर आणि नदी साफसफाईसारख्या उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या या संस्थेने यावर्षी फक्त […]
Read More